सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरने घेतलं खंडोबाचं दर्शन

21 January 2025

Created By: Swati Vemul

‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटानिमित्त दोघं पोहोचले जेजुरीला

यावेळी मितालीला उचलून सिद्धार्थ मंदिराच्या पायऱ्या चढला

येळकोट येळकोट जय मल्हार.. म्हणत सिद्धार्थ-मितालीने घेतला खंडोबाचा आशीर्वाद

24 जानेवारी रोजी ‘फसक्लास दाभाडे' हा चित्रपट होणार प्रदर्शित

या चित्रपटातील गाण्याच्या लाँचसाठी टीमसुद्धा पोहोचली जेजुरीला

सिद्धार्थ-मिताली लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र करतायत काम

हेमंत ढोमनं या चित्रपटाचं केलंय दिग्दर्शन

कोकणातील 'या' सुंदर ठिकाणी श्रेया बुगडेचा सफरनामा; तुम्हीही पडाल प्रेमात!