किसिंग सीन नंतर सिद्धार्थ म्हणाला सई आणि मी...

25 January 2024

Created By: Soneshwar Patil

श्रीदेवी प्रसन्नमधील किसिंग सीनवर सिद्धार्थ ट्रोल

एका मुलाखतीत बोलताना सिद्धार्थने शेअर केला किस्सा

किसिंग सीन नंतर सई आणि मी एकमेकांना बोललो नाही 

थेट दुसऱ्या दिवशी सकाळी कॉफी पिताना आम्ही बोललो

असं वक्तव्य सिद्धार्थने एका मुलाखतीमध्ये बोलताना केलं आहे

किसिंग सीनवर सिद्धार्थला चाहते करत आहेत जबरदस्त ट्रोल 

बचके रहना, रील्स करताना मोनालिसा पडली, व्हिडीओ पाहून...