भाग्यश्री मोटेच्या सिंपल लुकवर चाहते फिदा, अदा पाहून म्हणाले...

17 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी सौंदर्य आणि फिटनेस क्वीन भाग्यश्री मोटे

सोशल मीडियावर असते नेहमी सक्रिय

सतत वेगवेगळ्या लुकमधील फोटो करते पोस्ट

या फोटोमध्ये भाग्यश्री मोटे दिसतेय सुंदर

तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर अभिनेत्रीचा चाहता वर्ग

'या' गोष्टी खावून नुसरत स्वतःला ठेवतेय फिट