अभिनेत्री पूजा सावंत ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

सध्या पूजा सावंतने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

पूजा सावंत ही सध्या कोकणमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे

तिने या फोटोंना Hey कोकण …. You have my heart असं कॅप्शन दिलं आहे

पूजा नेहमी तिच्या हटके लुकने चाहत्यांना आकर्षित करत असते

पूजाचा साधा लूक चाहत्यांना सतत घायाळ करत असतो

पहा व्हिडीओ