सोनालीच्या सिंपल लुकचं चाहत्यांकडून कौतुक, म्हणाले...

19 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

नुकतेच अभिनेत्रीने पोस्ट केले नवीन लुकमधील फोटो

या फोटोमध्ये अभिनेत्री एकदम सिंपल लुकमध्ये दिसतेय

विना मेकअप सोनालीने हे फोटोशूट केलं आहे

सोनालीच्या या लुकचं चाहत्यांकडून होतंय कौतुक

सोशल मीडियावर सोनाली खूपच सक्रिय असते

मावळतीचा सूर्य पाहून खूप काही जाणवलं, प्राजक्ताचा लुक चर्चेत