2 वर्षांत मोडला संसार, विभक्त झाला कोट्यधीश गायक, 14 वर्षांचा मुलगा...
21 September 2024
Created By : Manasi Mande
प्रसिद्ध गायक कैलाश खेर याच्या आवाजाचे कोट्यवधी चाहते आहेत, त्याच्या गाण्यांनी अनेकांना वेड लावलं.
त्याची गाणी रिलीज होताच ट्रेंड होऊ लागतात, पण कैलाश खेरच्या पर्सनल आयुष्याबद्दल लोकांना फारसं माहीत नाही.
एका पॉडकास्टमध्ये तो वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलला. मी पत्नीपासून विभक्त झालोय, असं त्याने नमूद केलं.
माझं लग्न झालं होतं, मला एक 14 वर्षांचा मुलगाही आहे, कबीर त्याचं नाव.
कुटुंब असूनही लग्नानंतर 2-3 वर्षातच मी एकटा पडलो. आता आम्ही विभक्त झालोय.
कैलाश खेरने 2009 साली शीतल भानशी लग्न केलं, 10 महिन्यांतच त्याच्या मुलाचा जन्म झाला.
कैलाश खेरची अल्लाह के बंद, या रब्बा, चक दे फट्टे यासारखी अनेक गाणी लोकप्रिय झाली.
आराध्या, जा… ऐश्वर्या आणि आराध्याचे बाप्पाच्या दर्शनावेळी हाल; काय घडलं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा