गायिका नेहा भसीनने इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत
नेहा भसीनने ऑरेंज आणि काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये हे फोटोशूट केलं आहे
या फोटोमध्ये टोन्ड फिगरमध्ये नेहा भसीन अप्रतिम दिसत आहे
चाहते नेहाच्या फोटोंवर बारकाईने लक्ष ठेवून असतात
नेहाचे प्रत्येक लूक चाहत्यांना घायाळ करत असतो
नेहा तिच्या प्रत्येक लुकमधून चाहत्यांना आकर्षीत करत असते
नेहाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे