अंजली अरोराच्या इंटरनेटचा पारा वाढवणाऱ्या अदा

'कच्चा बदाम' फेम अंजली अरोरा तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे

अंजली तिच्या सोशल अकाऊंटवर दररोज हॉट फोटोशूट शेअर करत असते

आधी TikTok आणि नंतर Insta Reel बनवून ती खूप प्रसिद्ध झाली

अंजली अरोरा आज तिचा 23 वा वाढदिवस साजरा करत आहे

सध्या इन्स्टाग्रामवर रीलमुळे ती इंटरनेट सेन्सेशन बनली आहे

अंजली अरोराच्या 'काचा बदाम' या व्हिडिओने इंटरनेटवर एकच खळबळ उडाली होती. तर यावरून वाद ही उफाळला

आताही तिचा हॉट आणि बोल्ड अंदाज पहायला मिळत आहे

या वादाच्या प्रसिद्धीमुळे तिला 'लॉक अप' शोमध्ये एंट्री मिळाली

वादांच्या भोवऱ्यात असूनही अंजली नवनव्या व्हिडिओत दिसत आहे