इंटरनेट सेन्सेशन अंजली अरोरा कोणाला किस?

इंटरनेट सेन्सेशन अंजली अरोरा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 

अलीकडेच 'कच्छा बदाम गर्ल'ने एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

तिच्या या व्हीडिओने चाहत्यांना पुन्हा एकदा वेड लावले आहे. यात तिचे भाव पाहण्यासारखे आहेत.

ती अमरिंदर गिलच्या मिठी-मिठी गाण्यावर लिप-सिंक करताना दिसत आहे

निळ्या रंगाचा बॉडी कॉर्न ड्रेसमध्ये ती अप्सरापेक्षा कमी दिसत नाही

ती तिचे केस ठिक करत आरशात पहात स्वतःला चुंबन देताना दिसत आहे

अंजली अरोराने पुन्हा एकदा आपल्या किलर अदांनी लोकांची मने जिंकली आहेत