अश्विता एसच्या किलर पोज
अश्विता सुब्रमण्यम (अश्विता एस) ही मुंबईतील एक मॉडेल आहे
ती एक सोशल मीडिया सेन्सेशनलही आहे
ती तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते
आता ही तिने तिच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे
निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये बोल्ड आणि टोन्ड फिगर दाखवली आहे
तिचे ब्लू बिकिनीमधील हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत
तिचे सोशल मीडियावर 1.6 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत
अश्विताला गाड्यांची खूप आवड आहे