उर्फी जावेदची घायाळ करणारी अदा
उर्फी जावेद तिच्या फॅशनने सर्वांना चकीत करत असते
ती तिच्या बोल्ड आणि हॉट फॅशनमुळे ती ओळखली जाते
सोशल मीडियावर एक नवीन व्हीडिओ पोस्ट करत तिने आपली बोल्ड आणि हॉट फॅशन दाखवली आहे
या व्हीडिओत ती पुन्हा एकदा टॉपलेस झाली. तसेच ती फक्त केशरी रंगाचा शॉर्ट्समध्ये दिसत आहे
तर तिने आपले प्रायव्हेट पार्ट झाकण्यासाठी दोन शंखांचा वापर केल्याचे दिसत आहे
तर सर्व चाहत्यांना आश्चर्यचकित करत प्रायव्हेट पार्ट झाकण्यासाठी काचेच्या स्लॅबचा वापर केला होता
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हीडिओ चाहत्यांनी अनेक कमेंट दिल्या आहेत.