'कच्चा बदाम' फेम अंजली ही सध्या चांगलीच चर्चेत आहे

मध्यंतरी तिचा एका कथीत व्हिडीओ व्हायरल झाला होता

तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतात

'कच्छा बदाम' फेम अंजली सोशल मिडीयावर सक्रीय असते

ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकत असते 

आता ही तिने व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मिडीयावर टाकले आहेत

अंजलीने काळ्या डिझायनर ब्रॅलेटसह जीन्स घातली आहे

ज्यात ती एकदम बोल्ड आणि हॉट दिसत आहे

तिने 'सैया दिल मे आना रे...' या गाण्यावर तिने डान्स केला आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी