माधुरी पवार आणि लंडनमध्ये साडी
टिक टॉक स्टार माधुरी पवार तिच्या डान्स व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असे
ती तिच्या व्हिडिओमुळे व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते
तर तिने ‘देवमाणूस’, ‘तुझ्यात जीव रंगला’ या टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे
सध्या ती चर्चेत आली आहे तिच्या लंडनवारी पोस्टमुळे. जे तिने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे
तिने पोस्ट केलेल्या फोटोत ती लंडनच्या थंडीत साडीत दिसत आहे
तसेच तिने तिच्या पोस्टमध्ये, आयुष्यातली पहिली लंडनवारी आणि माझा आवडता पोशाख साडी असं लिहलं आहे
माधुरीची ही इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते तिच्या या पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.