सोफिया अंसारीचा बिकिनी लुक, फोटोंनी वाढवला चाहत्यांचा पारा

सोशल मीडियावर सोफिया अंसारीच्या बिकिनी लुकने धुमाकूळ घातला आहे

तिचे बिकिनीमधील फोटो खूप व्हायरल झाले आहेत 

हे फोटो शेअर करताना सोफिया Missing Goa असं कप्शन दिलं आहे

सोफिया अंसारी नेहमी तिच्या बोल्ड लुकमुळे चर्चेत असते

सध्या तिच्या या बिकिनी फोटोवर चाहते घायाळ झाले आहेत 

पहा व्हिडीओ