राम गोपाल वर्मा आणि आशु रेड्डीत काही शिजतयं काय?

दाक्षिणात्य अभिनेत्री आशु रेड्डीला लोक ज्युनियर समंथा या नावानेही ओळखतात

आशु रेड्डी सोशल मीडिया सेन्शनल आहे

2019 मध्ये, आशु बिग बॉस तेलुगु सीझन 3 चा भाग होती

आता आशु आणि राम गोपाल वर्मा यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे

ज्यामध्ये वर्मा आशु रेड्डीचे शूज काढतो आणि तिच्या पायाचे चुंबन घेऊ लागतो

इतकेच काय तर यात राम गोपाल वर्मा असे म्हणताना दिसतो- 'मी तुझ्यावर प्रेम करतो आणि देवाने स्त्रियांना बनवल्याबद्दल मी आभारी आहे'.

आशु रेड्डी  अनेक रील पोस्ट करत असते. आशुचे इंस्टा वर 1.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.