मराठीतील ऐश्वर्या राय अभिनेत्री मानसी नाईक

मानसीने तिच्या सौंदर्य, नृत्य आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे

'वाट बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या’ गाण्यांमुळे ती घराघरात पोहचली

मानसीला तिला मराठीतील ऐश्वर्या राय असेही म्हटलं जातं

सध्या तिचे काही फोटो आणि त्यामधील पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे

फोटो शेअर करताना, 'जानेवारी आपल्याला स्वप्न दाखवते आणि डिसेंबर आरसा' असं तिनं लिहलं आहे

मानसीने हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

तर मानसीचे हे फोटो आणि तिच्या या कॅप्शनची चांगलीच चर्चा चांगलीच रंगलीये.