लग्नाच्या पाच वर्षांनी परत एकदा आई होणार 'ही' अभिनेत्री, बेबी बंप..

 17 April 2024

Created By: Shital Munde 

इकरा अजीज ही नेहमीच चर्चेत राहणारी पाकिस्तानी अभिनेत्री आहे

अभिनेता यासिर हुसैनसोबत इकराने 2019 मध्ये लग्न केले

2021 मध्ये इकराने बाळाला जन्म दिला

आता इकरा परत एकदा प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे

हेच नाही तर काही फोटोही व्हायरल होत आहेत

फोटोंमुळेच दावा केला जातो की, इकरा प्रेग्नंट आहे 

यावर अजूनही इकरा हिने काही भाष्य केले नाहीये