मॅन इन ब्लॅक नही, सोनाक्षी सिन्हा इन ब्लॅक

सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या 'डबल एक्सएल' चित्रपटामुळे चर्चेत आहे

त्याचबरोबर ती तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते

आताही तिने तिच्या इंस्टाग्रामवर नवीन फोटो शेअर केले आहेत

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या चमकदार बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे

तसेच या फोटोंमध्ये ती अतिशय हॉट स्टाईलमध्ये पोज देत आहे

सोनाक्षी सिन्हा तिच्या हातात हिऱ्याची अंगठी आणि काळ्या रंगाचे नेल पेंट लावले आहे

सोनाक्षी न्यूड मेकअपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे