सोनल चौहान हटके झटके वाला लूक

अभिनेत्री सोनल चौहान 'जन्नत' या चित्रपटातून रातोरात स्टार बनली

तर सोनल सध्या ‘आदिपुरुष’ या मोस्ट अवेटेड चित्रपटामुळे चर्चेत आहे

ती तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असते

आता पुन्हा एकदा सोनलने तिचा मादक लूक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे

या लेटेस्ट फोटोमध्ये सोनल सिझलिंग लूकमध्ये दिसत आहे

तिने व्हाइट ब्रॅलेट आणि ऑफ व्हाइट कलरची शॉर्ट्स घातलेली दिसत आहे

ती या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.