सोनाली कुलकर्णी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते

ती सतत तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर करत असते

सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही जैसलमेर येथे गेली आहे

अभिनेत्रीने जैसलमेरमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

या फोटोला तिने golden light of the golden city! असं कॅप्शन दिलं आहे

अभिनेत्रीने त्या ठिकाणी वेगवेगळ्या लुकमध्ये फोटोशूट केलं आहे

सोनाली कुलकर्णीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे