सोनाली कुलकर्णी हिला 'अप्सरा' असे देखिल म्हटलं जाते. ती आपल्या चाहत्यांना खूश ठेवण्यात कायम आघाडीवर असते
सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. त्यामुळे तिला मोठ्या संख्येने तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.
सोनालीचा तमाशा लाईव्ह हा चित्रपट रिलीज झाला आहे. ज्यामुळे तिची सगळीकडे चर्चा सुरू आहे
सोनालीने नुकताच ब्लॅक वन पीस लूकमधले कोही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोनालीच्या फॅन्सनासुद्धा तिचा हा अंदाज चांगलाच भावला आहे. तिच्या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलायं.