सोनाली कुलकर्णीने डान्स महाराष्ट्र डान्सच्या सोहळ्यासाठी फोटोशूट केलं आहे. 

डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमात सोनाली ही परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

ती आता या कार्यक्रमामध्ये परीक्षण करताना दिसणार नाही. 

सोनालीने तिच्या डान्स आणि अभिनयाने मराठी प्रक्षेकांच्या मनावर राज्य केलं आहे. 

डान्स महाराष्ट्र डान्स सोहळा अंतिम टप्प्यात आला आहे. त्या निमित्त तिने हे फोटोशूट केलं आहे. 

शेवटच्या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णीने डान्सचा जलवा दाखवून देणार आहे.