अभिनेत्री सोनाली राऊत ग्लॅमरस लूक, स्टाइलसाठी फेमस आहे
Credit: Sonali Raut
महाराष्ट्रीयन कुटुंबातून आलेली सोनाली आज आपल्या अदाकारीच्या बळावर चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय
Credit: Sonali Raut
सोनाली राऊतचे फोटो पोस्ट होताच जोरदार व्हायरल होतात
Credit: Sonali Raut
सोनालीने रिअॅलिटी शो बिग बॉस 8 मध्ये काम केले आहे
Credit: Sonali Raut
या शोमुळे सोनाली खूप चर्चेत आली होती
Credit: Sonali Raut