साऊथ अभिनेत्री श्रद्धा दासचा साधा लूक खूप चर्चेत आहे

सध्या तिने तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांना शेअर करून लक्ष वेधलं आहे

सतत ती तिच्या चाहत्यांना बोल्ड आणि हॉट फोटोंनी चाहत्यांना आकर्षित करत असते

या वेळी श्रद्धा दासने हाफ लहंगा साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

श्रद्धा दासने या फोटोमध्ये दोन्ही हातात काटी घेऊन पोज दिली आहे

अभिनेत्री श्रद्धा दासचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे

पहा व्हिडीओ