साउथ फिल्म स्टार आशु रेड्डी बनली उर्फीची कार्बन कॉफी
आशु रेड्डीने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे
इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये, आशु रेड्डी पांढऱ्या फ्रंट ओपन वन-पीस ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे
मात्र फ्रंट ओपन ड्रेसमुळे तिला दुसरी 'उर्फी जावेद' म्हणत ट्रोल केले जात आहे
आशु रेड्डी यांच्या शरीरावर एक नाही तर अनेक टॅटू आहेत. या फोटोमध्ये तिच्या हातावर टॅटू दिसत आहे
आशु रेड्डी ही समंथा रुथ प्रभू यांची कॉपी मानली जाते
आशु रेड्डी यांनी सापासारखी पोज दिली
आशु रेड्डीने कर्व्ही फिगर दाखवली आहे