हा जलवा... पूजाच्या लहेंग्याचा जवला
पूजा हेगडे सोशल मीडियावर सक्रिय असते
ती तिचे अनेक फोटो आणि व्हीडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते
आताही पूजाने तिचे लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. ज्यामध्ये ती लेहेंग्यात दिसत आहे
दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या या फोटोत ती हिरव्या रंगाच्या लेहेंग्यासह डीप नेक ब्लाऊजमध्ये दिसत आहे
तिने हलका मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत. कानातले मरून आणि सोनेरी एअर रिंग्स घातले आहेत.
हिरव्या रंगाच्या लेहेंग्यात ती खूपच क्यूट दिसत आहे