पूजा हेगडेच्या किलर अदा
पूजा हेगडे तिच्या अभिनयासह तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत आहे
आता पुन्हा पूजा तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे
पूजा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते
पूजाने तिचा सुपर स्टायलिश लूक शेअर केला आहे
या फोटोत पूजाने मिरर वर्क असलेला हाय नेक स्लीव्हलेस गाऊन कॅरी केला आहे
या फोटोंमध्ये पूजाच्या कर्वी फिगरनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे
या फोटोत पूजा खूपच ग्लॅमरस दिसत आहे