रकुल प्रीतचा बोल्डनेसचा तडका

रकुल प्रीत तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत आहे

सध्या रकुल तिच्या आगामी 'थँक गॉड' या चित्रपटामुळे चर्चेत आहे

ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते

ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत असते. आताही तिने तिचे फोटो टाकत चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये रकुल लाल रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे

तिने हलका मेक-अप करत केस कर्लिंग करून मोकळे सोडले आहेत. 

रकुलच्या या फोटोंवर अल्पावधीतच लाखो लाईक्स आले आहेत.