धुळ्याची मुलगी गाजवते साऊथ फिल्म इंडस्ट्री!

धुळ्याची मुलगी गाजवते साऊथ फिल्म इंडस्ट्री!

10 March 2025

Created By: Aarti Borade

मराठमोळ्या अभिनेत्री बॉलिवूडच नाही तर साऊथ सिनेमांवर अधिराज्य गाजवलं आहे

आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत तिचे नाव मृणाल ठाकूर आहे

मृणालने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे

२०१८मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

तिच्या पहिल्या सिनेमाचे नाव 'लव सोनिया' होते

मृणाल ही मुळची धुळ्याची आहे

आज ती दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते