रकुल प्रीतचा गुलाबी अदा...
रकुल प्रीत तिच्या उत्तम अभिनयासह हॉट आणि बोल्ड सौदर्यासाठी ओळखली जाते
रकुल तिच्या चाहत्यांच्या टचमध्ये राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रीय असते
ती तिचे हॉट आणि बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते
आताही तिने इंस्टाग्रामवर बॉडीकॉन ड्रेसमधील तिचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे
रकुल प्रीतने गुलाबी रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला आहे
रकुल प्रीतने तिचे केस पोनीटेलमध्ये बांधत हलका मेकअप केला आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे