रकुलचा पारंपारिक अवतार
रकुल तिचा लूक आणि अभिनय या दोन्हीमुळे चर्चेत असते
रकुल प्रीत सिंह सध्या तिच्या आगामी 'थँक गॉड' चित्रपटामुळे चर्चेत आहे
रकुल प्रीत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो-व्हिडिओ शेअर करून ती दररोज चर्चेत असते
तर आताही ती तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. ज्यात ती पारंपारिक अवतारात खूपच सुंदर दिसत आहे
रकुल प्रीत सिंहने हा लूक खास दिवाळीसाठी केला आहे. या फोटोत ती बॅकलेससह लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे
खुल्या केसांसह तिने हलक्या मेकअपम केला आहे. या अवतारात ती सुंदर दिसत आहे