रिया चक्रवर्तीच्या हॉट पोझ
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे
रिया तिच्या प्रोजेक्ट्स व्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते
ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
आता पुन्हा एकदा तिने आपल्या हॉट आणि सेक्सी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे
तिने इन्स्टाग्राम शेअर केलेल्या फोटोंमध्ये रिया काळ्या रंगाचा मिडी बॉडीकॉन ड्रेस दिसत आहे
तिने हलका मेकअप करत केस कर्लिंग करून मोकळे सोडले आहेत. यासोबत तिने जांभळ्या रंगाची हाय हिल्स घातल्या आहेत
या लूकमध्ये रिया खूपच हॉट दिसत आहे.