पूजा बॅनर्जीने चढवला इंटरनेटचा पारा
पूजा बॅनर्जी तिच्या लूकमुळे चर्चेत राहायला लागली आहे
आता पुन्हा एकदा तिचे नवीन फोटोशूट चांगलेच व्हायरल होत आहे. यामध्ये तिचा अतिशय बोल्ड लूक दिसत आहे.
पूजा अनेक दक्षिण भारतीय आणि बंगाली चित्रपटांमध्ये दिसली आहे
पूजा पडद्यावर साध्या लूकमध्ये दिसते, पण खऱ्या आयुष्यात ती खूपच बोल्ड आहे
तिने सिल्की डीपनेक थाई हाय स्लिट ड्रेस घातलेला दिसत आहे
पूजाने न्यूड पर्पल शेडसह केस खुले ठेवले आहेत, या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
पूजाने तिची कुल स्टाइल दाखवत कॅमेऱ्यासमोर हॉट पोझ दिल्या आहेत