श्रिया सरन ही साऊथ इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे
तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात
श्रिया सरन सोशल मिडीयावर सक्रीय असते
श्रिया इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते
श्रियाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती क्लासिकल डान्स करत आहे
श्रियाने या व्हिडिओमध्ये जबरदस्त क्लासिकल डान्स मूव्ह्स केल्या आहेत
तिने क्लासिकल डान्ससाठी पांढऱ्या रंगाचा लेहेंगा घातला आहे
तसेच या अवतारात ती सुंदर दिसत आहे
एका चाहत्याने कमेंट करत तिला राधा म्हटलं आहे