नयनतारा-विघ्नेशची गुड न्यूज; झाले अम्मा- अप्पा
साऊथ चित्रपटांची आघाडीची अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांनी लग्नाच्या चार महिन्यांपुर्वी लग्न केले होते
यानंतर आता महिन्यांनंतर नयनतारा-विघ्नेश यांनी खुशखबर दिली आहे
हे दोघे अम्मा- अप्पा झालेत. तर नयनताराने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे
याबाबत दिग्दर्शक विघ्नेश शिवन याने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे
त्याने जुळ्या मुलांचे पाय आणि नयनताराचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहेत
इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत विघ्नेश शिवनने लिहिले - नयन आणि मी अम्मा आणि अप्पा झालो. आम्ही खूप भाग्यवान आहोत. आम्हा जुळी मुले झाली आहेत.