'विंक गर्ल' प्रिया प्रकाशचा दुल्हनवाला लूक

डोळे मारणाऱ्या 'विंक गर्ल' प्रिया प्रकाशच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत

तिने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये ती पूर्णपणे नवीन वधूसारखी दिसत आहे

प्रिया प्रकाश वारियरने हिंदीमध्ये कॅप्शन लिहिले, बस एक दूल्हा मिल जाए।

या फोटोंमध्ये तिने लाल साडी, नेव्हा ब्यू ब्लाऊज, मांग टीका,कानात मोठे झुमके, केसांत गजरा घातला आहे

डोक्यापासून पायापर्यंत उत्तर भारतीय नववधूसारखी वेशभूषा प्रियाने केली आहे. ती यात अतिशय सुंदर दिसत आहे.