राशी खन्नाचा लाल ड्रेसमध्ये नयन नक्षत्र

राशी खन्ना चित्रपटांसोबतच तिच्या सौंदर्यामुळेही खूप चर्चेत असते

तिचा सुंदर लुक लोकांना वेड लावतो

आताही तिने तिचे लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे

या लेटेस्ट फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे

या लेटेस्ट फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे

राशीने उघड्या केसांसह डोळ्यात काजळ लावत न्यूड मेकअप केला आहे

तिच्या पोस्टवर जोरदार चाहते जोरदार कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, 'राशीचा लाईफ पाटनर खूप भाग्यवान असेल.'