सौंदर्य क्वीन नॅशनल क्रशची साडीमधील घायाळ अदा
31 January 2024
Created By: Soneshwar Patil
साऊथ स्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना
सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रश्मिकाचं नाव
अभिनेत्री रश्मिका मंदाना ही एक भारतीय अभिनेत्री
प्रामुख्याने तेलुगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये करते काम
सोशल मीडियावर सौंदर्य आणि फिटनेसमुळे असते चर्चेत
चाहत्यांमध्ये अभिनेत्रीच्या साडी लुकची रंगलीय चर्चा
अभिनेत्री साई पल्लवी मेकअपशिवायही दिसते इतकी सुंदर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा