श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2'ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई

30 August 2024

Created By: Swati Vemul

जगभरात 'स्त्री 2'च्या कमाईचा आकडा पोहोचला तब्बल 650 कोटींजवळ

'स्त्री 2'च्या क्लायमेक्सने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

चित्रपटाच्या शेवटपर्यंत श्रद्धा कपूरच्या भूमिकेचं नाव ठेवलं गुपित

पटकथालेखक नीरेन भट्ट यांनी श्रद्धाच्या नावाबाबत केला खुलासा

अजूनही तिच्या भूमिकेचं नाव निश्चित नाही, पण आमच्याकडे कल्पना आहे, प्लॅन आहे- नीरेन भट्ट

कदाचित त्या नावात बदलही केला जाऊ शकतो, कदाचित दुसरंही नाव ठेवू शकतो- नीरेन भट्ट

'स्त्री 2'मध्ये शेवटपर्यंत आम्हाला नावाचा खुलासा करू द्यायला नव्हता- लेखक

आता तिसऱ्या भागात श्रद्धा कपूरच्या भूमिकेच्या नावाचा होऊ शकतो खुलासा

या प्रसिद्ध अभिनेत्याने नाकारली ब्लॉकबस्टर 'स्त्री'ची ऑफर; आता होतोय पश्चात्ताप