UP पोलिसचे सब इन्स्पेक्टर अयाज कुमार राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करत होते

मात्र दिब्रुगढहून नवी दिल्ली या प्रवासा दरम्यान त्यांनी तिकीट काढलं नाही

दरम्यान, तिकीट तपासणीसाठी टीटी आले आणि सब इन्स्पेक्टर साहेब सापडले

यावर टीटीईने सब इन्स्पेक्टर साहेबांना ट्रेनमधून उतरण्यास सांगितले

त्यावर साहेबांनी टीटीला खाकी दाखवत वाद घातला. नंतर त्यांच्यात हाणामारीत ही झाली

यादरम्यान हे प्रकरण टीटीने रेल्वे कंट्रोलला कळवले आणि निरीक्षकाविरुद्ध तक्रार दिली 

प्रकरण वाढल्याचे पाहूण उपनिरीक्षकानेही फोना फोनी करायला सुरूवात केली

जेव्हा ट्रेन बरेली जंक्शनवर पोहचली तेंव्हा स्टेशनवर आरपीएफ आणि जीआरपीच्या जवानांनी सब इन्स्पेक्टर साहेबांना ताब्यात घेतलं आणि रेल्वे नियंत्रण कक्षात नेल

जेथे त्यांत्यावर कारवाई म्हणून 7439 रुपये दंड वसूलण्यात आला. आणि त्यानंतर सोडण्यात आले