सनी लिओनीचा किलर अवतार
सनी लिओनी सध्या चांगलीच चर्चेत आहे
सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये तिचा किलर अवतार पाहायला मिळत आहे
या फोटोंमध्ये ती टर्टलनेक निळा सिक्विन गाऊनमध्ये दिसत आहे
सनीने हाय हिल्स कॅरी करत केसांची स्टाइलही अप्रतिम केली आहे
या फोटोंमध्ये सनीचा किलर अवतार पाहायला मिळत आहे.
सनी लिओनीच्या या फोटोंना आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत