सुपरमॉडेल एमी एलाचा सुपर बोल्ड लूक
सुपरमॉडेल एमी एला तिच्या डान्स आणि बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते
एमीचे काही फोटो सोशल मीडियावर भयानक व्हायरल होत आहेत
या फोटोंमध्ये एली एला बिकनीत दिसत आहे
यामध्ये तिचा लूक खूपच बोल्ड दिसत आहे
एमीचे हे फोटो व्हायरल होताच त्यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे
एमी एलाला सध्या इन्स्टाग्रामवर 1.4 मिलियन पेक्षा जास्त लोक फॉलो करतात
तिच्या प्रत्येक लूक आणि अदावर तिचे चाहते घायाळ होत असतात