'का रे दुरावा' फेम सुरूची अडारकरने चाहत्यांना दिला सुखद धक्का

7 December 2023

Created By: Swati Vemul

अभिनेता पियुष रानडेशी पुण्यात बांधली लग्नगाठ

लग्नानंतर सुरूची अडारकरची पहिली प्रतिक्रिया समोर

मी माझा आनंद शब्दात मांडू शकत नाही, मी खूप खुश- सुरुची

पियुष खूपच भावनिक आणि काळजी घेणारा व्यक्ती- सुरुची

पियुषसारखा जोडीदार भेटला यासाठी मी स्वत:ला नशिबवान मानते- सुरूची

पियुष-सुरुचीच्या लग्नाला फक्त मोजके पाहुणे, कुटुंबीय उपस्थित

पियुष रानडेचं हे तिसरं लग्न