सुशांत शेलारचं धक्कादायक ट्रान्सफॉर्मेशन; नेटकऱ्यांकडून काळजी व्यक्त
1 October 2024
Created By: Swati Vemul
'धर्मवीर 2'च्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यादरम्यान सुशांत शेलार आला चर्चेत
सुशांतला पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का
नेटकऱ्यांनी सुशांतच्या तब्येतीविषयी व्यक्त केली काळजी
सुशांतने कुठलाही आजार नसल्याचं केलं स्पष्ट
रानटी चित्रपटासाठी वजन कमी केल्याचं सुशांतने सांगितलं
त्याचप्रमाणे फूड इन्फेक्शनमुळे आणखी वजन कमी झाल्याचं त्याने केलं स्पष्ट
सुशांत शेलारच्या या बदललेल्या लूकची सोशल मीडियावर होतेय चर्चा
काय तो पेहराव, काय ती ॲक्टिंग.. एकदम ओके; 'धर्मवीर 2'मधील शहाजी बापू पाटलांच्या भूमिकेवर कमेंट्सचा वर्षाव
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा