रक्षाबंधननिमित्त भाऊ सुशांतच्या आठवणीत बहीण भावूक; चाहत्यांकडून कमेंट्सचा पूर

19 August 2024

Created By: Swati Vemul

14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं निधन झालं

रक्षाबंधननिमित्त सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीची भावूक पोस्ट

तू फक्त महान कलाकारच नाही तर माणूस म्हणूनही महान होतास- श्वेता

किती हृदयांना तू प्रेमाने भरलंय ते बघ, आता मलाही तेच करायचं आहे- श्वेता

या जगात प्रेम, आनंद पसरवण्यासाठी तुझ्या पावलांवर पाऊल ठेवायचं आहे- श्वेता

सुशांतच्या आठवणीत नेटकऱ्यांनीही व्यक्त केल्या भावना

इम्युनिटी वाढवणारे 6 सुपरफूड्स कोणते? माधुरी दीक्षितच्या पतीची माहिती