विश्व सुंदरीचा हा अतिसुंदर नखरा...तुम्ही पाहिलात का ?
सुष्मिता तिच्या फॅशनेबल लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते.
सुष्मिता सेन Indian actress, model Miss Universe 1994 ची विजेती आहे
सुष्मिता सेन ने 1994 मध्ये मिस इंडिया, विश्व सुंदरीचा किताबही जिंकला आहे.
मिस इंडिया स्पर्ध्येमध्ये तिने ऐश्वर्या रायलाही मागे टाकलं होतं