तापसी पन्नूच्या हॉटनेसचा इंटरनेटवर तहलका

तापसी सध्या तिच्या दोबारा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे

तसेच तापसी सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे

या ताज्या फोटोट ती क्लासी ग्रीन कलरच्या साडीत दिसत आहे.

या ताज्या फोटोत तिने ग्रीन कलरच्या रफल साडीसोबत ब्रॅलेट स्टाइलचा ब्लाउज घातला आहे

तापसीची ही साडी दिसायला अगदी साधी असली तरी त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे

तापसीने कमीतकमी मेकअपसह, केसांची पोनीटेल स्टाईल आणि हूप इअरिंग्ज आणि डायमंड नेकलेस घातला आहे

तापसीचा हा साडी लूक सर्वांना खूप आवडला आहे