‘तारक मेहता का उल्टा चष्मा’फेम बबिता उर्फ मुनमुन दत्ता सातत्याने चर्चेत आहे

या फोटोशूटमध्ये ती एकापेक्षा एक पोझ देत आहे

ती आपल्या बोल्ड आणि मॉडर्न लूकमुळे नेहमीच चर्चेत असते

तिने यावेळी काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती पूर्ण भारतीय लूकमध्ये दिसत आहे

ती बहुतेक वेळा वेस्टर्न किंवा मॉडर्न लूकमध्ये दिसते

आता तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

बबिताचा भारतीय लूक सर्वाना आवडत आहे

यावेळी मुनमुन बनारसी लेहेंगा आणि केसात गजरा घातलेली दिसत आहे

यावेळी मुनमुनने गुलाबी आणि जांभळ्या रंगाचा लेहेंगा घातला आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी