लाल साडी, भांगेत सिंदूर; 'तारक मेहता..'च्या सोनूला पाहून नेटकरी थक्क
21 August 2024
Created By: Swati Vemul
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये झील मेहताने साकारली होती सोनू भिडेची भूमिका
झीलचे सोशल मीडियावर फोटो पाहून नेटकऱ्यांना पडला तिच्या लग्नाबाबतचा प्रश्न
लाल साडी, हातात अंगठ्या, भांगेत सुंदर.. अशा झील मेहताचा सुंदर लूक
'अधिकृतरित्या ब्रायडलच्या विश्वात, 2024 मधील सर्वोत्कृष्ट वधू बनण्याची तयारी', असं कॅप्शन देत पोस्ट केले फोटो
झीलचे फोटो पाहून तिने गुपचूप लग्न उरकलं की काय, असा नेटकऱ्यांना पडला प्रश्न
झील मेहताच्या ब्रायडल लूकवर चाहते फिदा
'सोनू किती मोठी झालीस. आता टप्पूचं काय होणार', असे नेटकऱ्यांचे गमतीशीर कमेंट्स
झील मेहता ही गेल्या काही काळापासून आदित्य दुबेला डेट करतेय
'शिवा'चा ऑफस्क्रीन ग्लॅमरस अंदाज पाहिलाय का? नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा