जन्माष्टमीच्या आधी तमन्ना भाटिया बनली राधा; मोहक रुपाने वेधलं लक्ष
23 August 2024
Created By: Swati Vemul
जन्माष्टमी काही दिवसांवर असताना अभिनेत्री तमन्ना भाटियाचं खास फोटोशूट
कृष्ण आणि राधाच्या थीमनुसार करण्यात आलं हे खास फोटोशूट
राधाच्या मनमोहक रुपात तमन्नाने वेधलं लक्ष
18 वर्षांच्या करिअरमधील हे सर्वोत्कृष्ट फोटोशूट असल्याची भावना तमन्नाकडून व्यक्त
गुलाबी आणि निळ्या रंगसंगतीच्या लेहंग्यामध्ये खुललं तमन्नाचं सौंदर्य
तमन्नाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले या खास फोटोशूटचे फोटो
तमन्नाच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
फोटोशूटच्या थीमचंही नेटकऱ्यांकडून विशेष कौतुक
हे फोटोशूट सर्वांत खास असल्याचं तमन्नाने कॅप्शनमध्ये म्हटलंय
तमन्नाच्या फोटोंवर आठ लाखांहून अधिक लाइक्सचा वर्षाव
श्रद्धा कपूरचं आलिशान घर; 7 लाखांना घरेदी केलेल्या या अपार्टमेंटची आता तब्बल इतकी किंमत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा